�ितिबंब
�ितिबंब
डॅलस फोट�वथ� महारा� मंडळ
वा�षक �काशन
Our Platinum Sponsors
Our Platinum Sponsors
डॅलस फोट�वथ� महारा� मंडळ
�ितिबंब
वा�षक अंक २०२३-२०२४
ल�लत लेख
एक सुरेल योग - सुभाष गायत�डे...........................११
फु ल� व��चतां बह� - स�य�जत माळवदे ..................१५
एक �च�थरारक अनुभव - �नतीन कु लकण�...........१९
वय मोठं गंमतीचं - सुहास मं�ी..............................२२
घर - मंदार वाडेकर..............................................२३
श�दांचे साम�य� मं� आ�ण
positive affirmations - �पाली अपशंकर.......४०
I as in INDIA - वैशाली �श�पी............................४६
आचार �वचार Peach pickle - संपदा माळवदे.....४८
Happy Father’s Day - र�सका वै�.................५२
झाला महार पंढरीनाथ - मं�जरी जोशी....................५७
मोदकाची आमट� - माधुरी गो�हार.........................५९
पारंप�रक हळद�कुं कू - अपणा� पाठक.....................६०
माझं गाव - अनघा देव.........................................६६
�वासातला एक �क�सा - वैजयंती आपटे................६७
मायबोली मराठ� शाळा - अमृता इनामदार...............६९
�लेनो मराठ� शाळा - वष�दा बुचके , पूजा खोकराळे.....८५
पंढरीची वारी - �नेहल रंजलकर.............................९०
Key to healthy life - Dr. Snehal Kolhe....९१
�भ�त पु�हा चालली - मं�जरी जोशी.........................९९
वाढ�दवस - म�नषा राशीनकर.............................१०१
मंडळाब�ल - �वजया काळे................................११०
My two Superheros - वैशाली �श�पी.............१११
माझी आजी - श���साद �श�पी..........................११४
कथा कुं ज
ओढ ��तीची - �नतीन कु लकण� ....................३६
�धपीती - भावना जोशी �द��त......................४४
सावली - भावना जोशी �द��त........................५४
�धा� कु णाशी - �दलीप राणे..........................६२
ब�लदान - शलाका वाकणकर........................९४
ETCEP - अमेय कु लकण�...........................१०३
मोगरा- व�लरी रानडे- साळवी.......................१०९
रंग दरबार
सुभाष गायत�डे.........................................२७
अंजली टोणपे ..........................................२९
शुभांगी मं�ी..............................................३२
�ीमती सई कु लकण�. ...............................३४
�च�ांगण
रोहन �श�पी................................................७९
�स�ांत देसाई...........................................७९
अ�वी थोपटे..............................................८०
सायली जांगडे............................................८१
�वरा पाठक...............................................८१
अनया �सस�कर.........................................८२
अनय �सस�कर..........................................८२
मन�वी सानप............................................८३
सा�जरी काळे............................................८४
का� बहार
उमेद-शंकर गायकवाड...................................१४
Maay Marathi-Saanvi Malavde..........२१
धु�यां�या �पारी - स�य�जत माळवदे...............३५
एकदा तरी - संतोष पवार...............................३९
Symphony - Sumedh Thopate &
Pooja Aathalye.....................................४३
गोरापान चांदोमामा - स�य�जत माळवदे...........४५
�ेरणा - शैलेश पोतदार..................................५१
नाते - संतोष कु लकण�..................................५८
ओढ- शंकर गायकवाड..................................६८
अरे हा देव आहे तरी काय - शंकर गायकवाड ...६८
करोना �हायरस - शंकर गायकवाड..................८९
�व�ला साठ� - संतोष पवार...........................९८
गृपचे नाते - नीला पदे - शे�े........................१०२
आख�म� अभी पानी है - व�लरी रानडे-साळवी.१०८
अनु�म�णका
अ�य�ीय - अनुप शहापूरकर............................१
काय�का�रणी स�मती २०२३-२०२४...................६
संपादक�य - स�य�जत माळवदे, �बपीन चौधरी......७
��त�ब�ब स�मती २०२३-२०२४.........................८
सभासद स�मती २०२३-२०२४.........................९
स�लागार स�मती २०२३-२०२४......................१०
मंडळ आढावा २०२३-२४ - शामली असनारे.....११५
to download this current issue to your tablet
DFWMM.ORG/PRATIBIMB-MAGAZINE-2023-24.
अ�य�ीय
अनुप शहापूरकर
डॅलस फोट�वथ� महारा� मंडळ ��त�ब�ब २०२३-२०२४
१
मंडळ� नम�कार !
आज हे अ�य�ीय �लहीत असताना मनाम�ये
सं�म� भावना आहेत - थोडीशी �र�र आहे, मनात
ठरवले�या धेयां�या �व�पूत�चे समाधान जाणवते
आहे आ�ण अनेक आठवणी मनाम�ये दाटून येत
आहेत.
सव� �थम मा�यासार�या काय�क�या�ला या वष�
‘डॅलस फोट�वथ� महारा� मंडळ’ �ा नॉथ�
अमे�रके तील
सवा�त
मो�ा
मंडळा�या
अ�य�पदाची
जबाबदारी
ए�ह�ा
�व�ासाने
�दलीत �याब�ल तु�हा सवा�चे मनापासून आभार.
�याचबरोबर
मा�या
सव�
Executive
Committee व Committee at Large
मधील सहका�यांना २०२३-२४ या वषा�करता काम
कर�याची संधी �मळाली �याब�लही सवा�चे
मनःपूव�क आभार…!
आ�हानातून �ो�साहन, �ेरणा!
मा�या ��ीने सवा�त अ�भमानाची गो� �हणजे मंडळाची सभासद सं�या ११३० �न अ�धक पोहोचली.
DFWMM हे भारताबाहेरील सवा�त मोठे महारा� मंडळ झाले आहे आ�ण याची ��चती आप�याला वष�भर
वेगवेग�या platform वर �दसून आली - मग तो BMM �लॅटफॉम� असो, community मधील इतर
भा�षक सं�ा असो, IANT असो. DFWMM चा डंका सगळ�कडे पसरला. मंडळाब�लचे कु तुहल,
मंडळाब�ल आदर वाढला आ�ण याचा मला मनापासून अ�भमान आहे. याचे संपूण� �ेय हे माझे सव�
सहकारी, काय�कारी स�मती, सव� काय�कत� व मंडळा�या सभासदांना जाते. मंडळाने सादर के लेले ना�व�यपूव�
काय��म, सामा�जक उप�म यांना �मळालेला भरघोस ��तसाद हीच याची पावती आहे.
वषा��या सुरवातीला काहीतरी वेगळं आ�ण काहीतरी भ� करायचं डो�यात होतं. अथा�तच अनपे��त
लॉ�ज�ट�कली आ�हानेही होती. पण स�मतीने सामोरी आलेली आ�हाने समथ�पणे पेलली आ�ण वष�
यश�वीपणे ज�लोषात पार पाडले. या वषा�म�ये आपण काही नवीन काय��म आखले, तर काही काय��माचे
/initiatives चे �व�प बदलले. तसेच समाजातील सव� वयोगटाक�रता �चीपूव�क काहीना काही
काय��म करता येईल याचा �य�न के ला �यामुळे साह�जकच काय��मांची सं�या (Frequency) वाढली.
डॅलस फोट�वथ� महारा� मंडळ ��त�ब�ब २०२३-२०२४
२
वषा�ची सु�वात �वातं�यवीर सावरकरांवरील कथाकथनाने झाली, हा ख�चतच शुभयोग होता.
�वां�य�दन १५ ऑग�ट - आपला देश. मातृभूमी �वषयी �ेम हया एका भावनेने ‘WEEKDAY’ असूनही
६०० पे�ा अ�धक भारतीय मराठ� लोकांनी उप��ती लावून आप�या देशाब�ल �ेम दश��वले. “�व�वधता मे
एकता” हया श�दांचा अथ� ख�या अथा�ने जाणवला. रा�गीत गात असताना ��येकाचं उर भ�न आलं व
अ�भमानाने मान उंचावत होती, या�न अ�धक काय पा�हजे?
मंगळागौर - एक Fresh BRAND NEW काय��म, जो म�हलांनी, म�हलांसाठ� के लेला program.
पारंप�रक प�तीने न�वारी साडी नेसून वेगवेगळे पारंप�रक मंगळागौरीचे खेळ खेळणे, एक� वेळ
घालवायचा व आप�या �चमुक�या मुल�ना हया खेळाचे मह�व समजावणे व आपली परंपरा जप�या�या
उ�ेशाने त�बल ६०० पे�ा अ�धक म�हला एक� आ�या. हा “नारी श��” चा ‘जागर’च �हणावा लागेल.
स�ट�बर म�हना �हटलं क� वेध लागलात ते “द�हहंडी” आ�ण “गणेशो�सव" �ांचे. Hawaiin
Waterfalls मधील द�हहंडी गे�या वष��माणेच जोरदार साजरी झाली. या वष��या गणेशो�सवाचे
वै�श� �हणजे “५ �दवसाचा सां�कृ �तक गणेशो�सव” !
�ा वष��या गणेशो�सवाची सु�वात बालगोपाळां�या �च�कला, पाककृ ती, आ�ण Slow Cycling
�धा�नी झाली. �यानंतर मंडळाने Co-Power धत�वर आणलेले नाटक "A Perfect Murder" आ�ण
"रा�ल देशपांडे व ��यांका बव� ��तुत वसंतो�सव काय��म" झाले.
संकष�ण क�हाडे �ल�खत नाटक "�नयम व अट� लागू" ला WEEKDAY असूनदेखील भरघोस ��तसाद
�मळाला. मु�य गणपती १ ऑ�टोबर रोजी ११००+ लोकां�या उप��तीत Niche Entertain ��तुत
"Lata- The Divine Dignity of Music" या काय��माने आ�ण ढोलताशा�या गजरात ज�लोषात
साजरा झाला.
वेध लागले होते मराठमो�या दां�डया आ�ण �दवाळ� पहाटचे. यंदाही सभासदांनी दां�डया आ�ण �दवाळ�
पहाटचा मनमुराद आनंद घेत, काय��म यश�वी के ला. �दवाळ�त पहाटे मं�दराम�ये द�पो�सव आ�ण
फटा�यां�या आतषबाजीने �दवाळ� साजरी कर�याची �था या वष�देखील मंडळाने राखली. "न��ांचे देणे"
हा �ह�द�-मराठ� �क�ा� गा�यांचा काय��म खास आकष�ण ठरला.
�कतीही अ�मानी संकटे आली तरी काय�कता� जर खंबीरपणे उभा असेल तर कोणतेही कठ�ण काम सोपे
होऊन जाते.. याची ��चती आप�या नवीन वषा�तील प�ह�या काय��माला �हणजे मकरसं�ांतीला (white
Sankrant �नो सं�ांतीला) आली. Texas �या बेभरवशा�या वातावरणात (बाहेर snow आ�ण
कडा�याची थंडी असून देखील) उ�साही काय�कत� आ�ण सभासदां�या इ�ाश���या जोरावर मकरसं�ांत
काय��म उ�म�र�या साजरा झाला.
डॅलस फोट�वथ� महारा� मंडळ ��त�ब�ब २०२३-२०२४
३
मी �वतःला भा�यवान समजतो क� नुकतेच भारतात अयो�येम�ये �ीराम मं�दरांचे लोकाप�ण होत होते
आ�ण �याच वेळ� मा�या अ�य��य कारक�द�त “�ीराम मं�दर” वर एक अनोखा काय��म मंडळातफ� सादर
कर�यात आला. �या�न�म�ाने सव� कारसेवकांना मानवंदना देता आली. DFW एकता मं�दर आयो�जत सव�
Community Organizers बरोबर एक��तपणे सहभागी होऊन महारा� मंडळाचा ठसा उमटवला
गेला. काय��म यश�वी हो�यामागे मंडळाचे योगदान मोलाचे ठरले.
या वष� �शवजयंती ला मंडळाने “लाल महाल” हे १४० कलाकारांना एक� घेऊन भ� �द� महाना�
सादर के ले. आप�या क�पक आ�ण काय�कु शल काय�क�या�नी हे चुटक�सरशी सहज श�य के �यामुळे आपण
एका भ� �द� �न�म�तीचे सा�ीदार झालो. महाराजांचा ऐ�तहा�सक वारसा �या�न�म�ाने पुढे ने�याचे काम
आपली युवा �पढ� देखील तेव�ाच उ�साहाने करत आहे हे बघून अ�भमान वाटतो.
म�हला �दना�न�म� “मन��वनी” हा म�हलांनी, म�हलांसाठ� आयो�जत के लेला काय��म. �ेता च�देव
या �मुख पा��यांनी म�हलांशी के लेली �हतगुज, Paint & Sip activity यामुळे हा काय��म कमालीचा
यश�वी झाला.
ना�छंद �हणजे कलाकार, �े�क, व कलामंच यां�यातील एक अनोखे नाते. आप�या समुदायातील
अनेक कलाकारांना संधी व रंगमंच उपल� क�न देणे, हाच या काय��माचा मु�य उ�ेश आहे. यामुळे
आप�यात�या ब�याच जणां�या सु�त कलागुणांना वाव �मळून दज�दार आ�ण उ�साही कलाकार मंडळाला
लाभले. याच �ो�साहनामुळे आप�या शेजार�या मंडळांनीही ना�छंद काय��म यश�वीरी�या सादर के ला,
या�न अ�धक आनंददायक काय असू शकते?
ए��ल म�ह�यात "��डामहो�सव" आ�ण "चारचौघी" नाटक हे दो�ही काय��म एकाच �दवशी आयो�जत
के ले होते. हे मोठे आ�हान होते, परंतु मंडळाने मनाशी ठरव�यास काहीही अश�य नसते. इ�ाश���या
जोरावर मंडळाने दो�ही काय��म अ�यंत यश�वीपणे पार पाडले, याचा मला साथ� अ�भमान आहे.
ए��ल म�ह�यात अमे�रके त (डॅलस�या आसपास) ख�ास सूय��हण �दसणार होते. या ��म�ळ योगाचे
औ�च�य साधून मंडळाने सूय��हणाब�ल मा�हती, �क�से, �हण पाहताना �यायची काळजी, �नसगा�म�ये
होणारे चम�का�रक बदल याब�ल खगोल त�� सुधीर गुजर यां�या क�ट्याचे आयोजन के ले होते. लहान-
मो�ांनी या क�ट्याला उ�म ��तसाद �दला.
मे म�ह�यातील Camping हे उ�म �नयोजन व Flawless Execution चे उदाहरण होते! यंदा
�थमच मंडळाने सभासदांसाठ� मुबलक �माणात electric tent उपल� क�न �दले होते. सभासदांचे
आर�ण झा�यानंतरच Committee म�बस�नी �वतःसाठ� Electric Tent आर��त के ले, 'आधी
सभासद मग आपण' याचे उ�म उदाहरण पाहायला �मळाले. सांगायला नकोच क�, Camping
यश�वीरी�या पार पडले.
डॅलस फोट�वथ� महारा� मंडळ ��त�ब�ब २०२३-२०२४
४
जून म�ह�या�या सु�वातीला सी�नयर सभासदांसाठ� आयो�जत धुमधडाका काय��माने सव� सी�नयस�
अ�तशय खूश आ�ण भारावून गेले.
हे �लहीत असताना अजून ३ काय��म planned आहेत आ�ण मला �व�ासच न�हे तर खा�ी आहे क�
हे काय��म (�नेहवन - अनौपचा�रक ग�पांचा क�ा, संकष�ण via �ृहा, Felicitation) यश�वीरी�या पार
पडतील.
गेले वष�भर आपण मो�ा काय��मांबरोबरच Health & Wellness, Manasvini, Youth
Outreach सार�या वेगवेग�या initiatives संदभा�त online Zoom sessions घेतले. तसेच,
मराठ� �सनेमांचे खेळ खास सभासदांसाठ� रा�त दरात आयो�जत के ले. सभासदां�या उ�म ��तसादामुळे हे
काय��म यश�वी झाले.
मंडळा�या वष�भरातील काया�त मायबोली मराठ� शाळा (Irving) आ�ण �लेनो मराठ� शाळा (Plano)
यांचा मह�वाचा वाटा आहे. दो�ही शाळा मुलांम�ये मराठ� भाषा �जव�याचं काम उ�म �कारे काय�रत
आहेत. दो�ही शाळांची अशीच �गती होत राहो.
मंडळाने सां�कृ �तक काय��मांसह सामा�जक बां�धलक� जपत Youth-Outreach ट�म�या
मा�यमातून Back to School �ाइव, NTFB क�रता Food Drive, आ�ण Health & Wellness
ट�म�या मा�यमातून Blood Donation �ाइव आयो�जत के ले. मंडळा�या या वष��या Web Team ने
website upgrade नंतर असले�या �ुट�/Challenges वर मात क�न part of continuous
improvement �हणून “Community Services” feature सु� के ले आ�ण Community
ला �याची मदत होत आहे याचा साथ� अ�भमान आहे.
३७ वषा�पूव� DFWMM नावाचे लावलेले रोपटे, �याचा आता वटवृ� झाला आहे आ�ण तो उ�म बहरत
आहे. यामागे गेली ३५-३७ वषा�ची मेहनत, वेगवेग�या काय�का�रणीने के लेले काम, �न:�वाथ� काय�कत�,
भ�कम आ�थ�क पा�ठ�बा देणारे Donors/Sponsors, BMM 2019 चे झालेले Convention,
�ये�ांचा वेळोवेळ� �मळालेले माग�दश�न या सवा�चा �स�हाचा वाटा आहे.
या वष�भर (२०२३-२४) के ले�या कामाची पावती �हणून BMM ने डॅलस फोट� वथ� महारा� मंडळाला
२०२५ (माच�- जुलै) REGIONAL MELAWA आयोजन कर�याचे आमं�ण �दले आहे. मला खा�ी आहे
क� हा मेळावा आपण भ��द� समथ�पणे क�च.
एखाद� क�पना आप�या डो�यात येते आ�ण आप�या अफलातून स��य व न थकता काम करणा�या
स�मतीमुळे ती ��य�ात उतरते, हया साठ� काय�क�या�चे मानावेत तेवढे अभार कमीच आहेत.
पुनः� तु�ही सवा�नी वष�भर �दले�या भरघोस पा�ठ�बा, सहकाय� या ब�ल मनापासून आभार! चूकभूल
�ावी �यावी !
नवीन स�मतीला येणा�या वषा�क�रता मनापासून शुभे�ा!
जीव ओतून, वेळात वेळ काढून आप�या घराइतके च �ेमाने काय� करणारे सव� काय�कत� जोपय�त
खंबीरपणे आ�ण एकजुट�ने आहेत तोपय�त आपलं मंडळ भ�कमपणे उभे राहील आ�ण असेच उ�मो�म
काय� घडत राहील.
सरतेशेवट� एवढंच सांगू इ��तो क� सामा�जक जीवनात काम करत असताना तु�ही कु ठलेही
पद सांभाळा पण तुम�यात�या काय�क�या�ला तुम�यापासून �र होऊ देऊ नका. सं�ा ही ���पे�ा
कायम मोठ� असते हे कायम ल�ात ठेवा !
कळावे लोभ असावा!
आपला,
अनुप शहापूरकर
अ�य� - डॅलस फोट� वथ� महारा� मंडळ
२०२३-२४
फोन +१ ४६९३४७९०८४
डॅलस फोट�वथ� महारा� मंडळ ��त�ब�ब २०२३-२०२४
५
मराठा िततुका मेळवावा ।
महारा� धम� वाढवावा ।।
स�चव
शामली असनारे
अ�य�
अनुप शहापूरकर
वेब मा�टर
राज जांगडे
सह ख�जनदार
�ीरंग गो�हार
ख�जनदार
यु�ध��र जोशी
काय�का�रणी सिमती
डॅलस-फोट�वथ� महारा� मंडळ
� �त �ब� ब २ ० २ ३ - २ ० २ ४
डॅलस फोट�वथ� महारा� मंडळ ��त�ब�ब २०२३-२०२४
६