डॅलस फोट�वथ� महारा� मंडळ ��त�ब�ब २०२३-२०२४
४
जून म�ह�या�या सु�वातीला सी�नयर सभासदांसाठ� आयो�जत धुमधडाका काय��माने सव� सी�नयस�
अ�तशय खूश आ�ण भारावून गेले.
हे �लहीत असताना अजून ३ काय��म planned आहेत आ�ण मला �व�ासच न�हे तर खा�ी आहे क�
हे काय��म (�नेहवन - अनौपचा�रक ग�पांचा क�ा, संकष�ण via �ृहा, Felicitation) यश�वीरी�या पार
पडतील.
गेले वष�भर आपण मो�ा काय��मांबरोबरच Health & Wellness, Manasvini, Youth
Outreach सार�या वेगवेग�या initiatives संदभा�त online Zoom sessions घेतले. तसेच,
मराठ� �सनेमांचे खेळ खास सभासदांसाठ� रा�त दरात आयो�जत के ले. सभासदां�या उ�म ��तसादामुळे हे
काय��म यश�वी झाले.
मंडळा�या वष�भरातील काया�त मायबोली मराठ� शाळा (Irving) आ�ण �लेनो मराठ� शाळा (Plano)
यांचा मह�वाचा वाटा आहे. दो�ही शाळा मुलांम�ये मराठ� भाषा �जव�याचं काम उ�म �कारे काय�रत
आहेत. दो�ही शाळांची अशीच �गती होत राहो.
मंडळाने सां�कृ �तक काय��मांसह सामा�जक बां�धलक� जपत Youth-Outreach ट�म�या
मा�यमातून Back to School �ाइव, NTFB क�रता Food Drive, आ�ण Health & Wellness
ट�म�या मा�यमातून Blood Donation �ाइव आयो�जत के ले. मंडळा�या या वष��या Web Team ने
website upgrade नंतर असले�या �ुट�/Challenges वर मात क�न part of continuous
improvement �हणून “Community Services” feature सु� के ले आ�ण Community
ला �याची मदत होत आहे याचा साथ� अ�भमान आहे.
३७ वषा�पूव� DFWMM नावाचे लावलेले रोपटे, �याचा आता वटवृ� झाला आहे आ�ण तो उ�म बहरत
आहे. यामागे गेली ३५-३७ वषा�ची मेहनत, वेगवेग�या काय�का�रणीने के लेले काम, �न:�वाथ� काय�कत�,
भ�कम आ�थ�क पा�ठ�बा देणारे Donors/Sponsors, BMM 2019 चे झालेले Convention,
�ये�ांचा वेळोवेळ� �मळालेले माग�दश�न या सवा�चा �स�हाचा वाटा आहे.
या वष�भर (२०२३-२४) के ले�या कामाची पावती �हणून BMM ने डॅलस फोट� वथ� महारा� मंडळाला
२०२५ (माच�- जुलै) REGIONAL MELAWA आयोजन कर�याचे आमं�ण �दले आहे. मला खा�ी आहे
क� हा मेळावा आपण भ��द� समथ�पणे क�च.
एखाद� क�पना आप�या डो�यात येते आ�ण आप�या अफलातून स��य व न थकता काम करणा�या
स�मतीमुळे ती ��य�ात उतरते, हया साठ� काय�क�या�चे मानावेत तेवढे अभार कमीच आहेत.